पारशिवनी: तालुकातील वराडा,वाघोली,नांदगाव, व बखारी येथे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना चा शिबिर चे आयोजन करण्यात आले.
पारशिवनी तालुकातील गाव वराडा,वाघोली,नांदगाव, व बखारी येथे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना चा शिबिर चे आयोजन करण्यात आले. या शिविरात गावातील लाभार्थी यांनी घेतला योजनेचे लाभ.