भंडारा: भंडारा येथील शासकीय विश्रामगृहात शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न ; खासदार प्रशांत पडोळे यांची उपस्थिती
Bhandara, Bhandara | Aug 31, 2025
येत्या नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी भंडारा शहर काँग्रेस कमिटीची बैठक...