चामोर्शी: भोगणबोदी गावातील शेतकऱ्याला निकृष्ट बियाणांमुळे मोठे नुकसान; कंपनीकडून भरपाई चीं मागणी
चामोर्शी तालुक्यातील भोगणबोदी हेटी येथील शेतकरी दीपक श्यामराव वासेकर यांना हिंदुस्तान कंपनीच्या ‘मोहला’ या धानाच्या बियाण्यांमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सदर कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.