तळा: तळा:तळा तालुक्याचा वीजपुरवठा शुक्रवारी राहणार खंडीत.
उपअभियंता एस.महेंद्रीकर यांची माहिती.
Tala, Raigad | Apr 18, 2024 तळा तालुक्याचा वीजपुरवठा शुक्रवारी खंडित राहणार असल्याची माहिती महावितरण विभाग तळाचे उपअभियंता एस.महेंद्रीकर यांनी गुरुवार दि.१८ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान दिली.तालुक्यातील विद्युत लाईन दुरुस्ती च्या कारणास्तव शुक्रवार दि.१९ एप्रिल रोजी सकाळी दहा ते चार यावेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता एस.महिंद्रीकर यांनी यावेळी दिली.