पारशिवनी: पारशिवनी येथे द्विदिवसीय रामटेक जिल्हाचा घोष प्रशिक्षण वर्गाची पथसंचालन ने सांगता.
साईबाबा महाविद्यालय पारशिवनी येथे द्विदिवसीय रामटेक जिल्हाचा घोष प्रशिक्षण वर्गाची पथसंचालन ने सांगता. एकुण 117 स्वयं सेवक नी घोष पथक सह प्रशिक्षण सत्रा मध्ये सहभागी झाले