रत्नागिरी: मॉक ड्रिल होणाऱ्या देशभरातील २४४ शहरात रत्नागिरीचा समावेश
भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केली आहे. त्याची सुरुवात ७ मे रोजी होणार आहे. देशभरातील २४४ ठिकाणी युद्ध दरम्यानचे मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. देशभरात सिविल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे. यात रत्नागिरी शहराचा देखील समावेश करण्यात आला आहे.