आरोग्य विभाग
जिल्हा परिषद जागा
4.3k views | Jalgaon, Maharashtra | Aug 10, 2025 आज दिनांक 09/08/2025 रोजी PHC दहिवद येथे माननीय तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार ,वैद्यकीय अधिकारी डॉ निकिता नगराळे, व डॉ प्रतीक्षा पाटील यांच्या उपस्थितीत , अवयव दानाचे फायदे सांगून अवयव दानाची शपथ घेण्यात आली.