येवला: अंकाई शिवार येथून डी आर यु कार्ड प्रकरणी
अज्ञात छोट्या विरोधात गुन्हा दाखल
Yevla, Nashik | Sep 18, 2025 येवला तालुक्यातील अंकाई शिवाय येथून डी आर यु कार्ड किंमत 1 लाख 5000 हे अज्ञात चोटणी चोरून नेल्याने यासंदर्भात गंगाधर चौधरी यांच्या तक्रारीवरून येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार करीत आहे