पाटण: मान्याचीवाडी गावाला यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याची गावकऱ्यांनी काढली रथातून मिरवणूक
Patan, Satara | Jul 30, 2025
मान्याचीवाडी गावाला विविध पुरस्कारांच्या माध्यमातून देशाच्या नकाशावर घेऊन जाण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या ग्रामपंचायत...