मावळ: तळेगाव एमआयडीसी परिसरात विनापरवाना पिस्तूलाची स्टंटबाजी भोवली
Mawal, Pune | Sep 14, 2025 तळेगाव एमआयडीसीमधील एका विचित्र प्रकारात पिस्तुलाने केलेली स्टंटबाजी दोन मित्रांना भोवली. दोघे परप्रांतीय कंत्राटी कामगार असून मित्रही आहेत. एकाने झुडपात लपविलेले पिस्तूल दुसऱ्याने हातात घेतले.त्याच्याकडून ट्रीगर दाबला गेल्याने दुसरा मित्र जखमी झाला.