घाटंजी: अकोला बाजार ते बोरगाव पुंजी रस्त्याची चाळणी,नागरिकांमध्ये रोष
अकोला बाजार ते बोरगाव पूंजी हा रस्ता घाटंजी बांधकाम विभागांमध्ये येतो रस्त्याची नव्याने फक्त एकच थर डांबरीकरणाचे काम गत काही महिन्यांमध्ये झाले मात्र अल्पावधीतच या रस्त्याची चाळणी झाली यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.