दिनांक 13/11/2025 रोजी 16.00 वा. वैजापूर शहरातील हळदी गल्ली येथील एका किराणा दुकानाच्या पाठीमागे ईसम नामे संतोष शिवसिंग चंदवाडे वय 46 वर्ष रा. चाऊस किराणाजळ राहुलनगर, रेल्वे स्टेशन, छत्रपती संभाजीनगर ह.मु. परदेशी गल्ली वैजापूर ता. वैजापुर हा स्वतःचे फायदयासाठी विना परवाना बेकायदेशीर रित्या कल्याण नावाचा मटका जुगाराचा खेळ खेळतांना व खेळवितांना मिळुन आला म्हणून त्याचे विरुध्द कलम 12 अ महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.