तळा: तळा:राणेची वाडी येथे राधाकृष्ण पालखी सोहळा उत्साहात साजरा.
Tala, Raigad | Mar 29, 2024 तळा शहरातील मौजे राणेची वाडी येथे शुक्रवार दि.२९ मार्च रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान राधाकृष्ण पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या पालखी सोहळ्यात स्थानिक नगरसेविका तथा नगराध्यक्षा माधुरी घोलप,शिवसेना शिंदेगट तळा तालुका संपर्क प्रमुख चेतन चव्हाण यांसह राणेची वाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.