कोरपणा संत जगनाडे महाराज यांनी संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या सानिध्यात राहून आपल्या आध्यात्मिक साधना साधना केलीत समाज हितकारी कार्यातून मानवता सदावना आणि समतेची मूल्य प्रवीण समाजात रुजवली या महान पुरुषांचे आज घरचांदूर शहरात शोभायात्रा काढण्यात आलीत तेव्हा सर्व असंख्य समाज बांधवांनी अपार उत्साह श्रद्धा आणि भक्ती भावाने उपस्थित दर्शविली