उदगीर: राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून पीक विमा द्यावा,बहुजन विकास अभियानाची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Udgir, Latur | Aug 29, 2025
राज्यातील शेतकऱ्यांचे राज्य सरकारने कर्ज माफ करून शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्यावा अशी मागणी बहुजन विकास अभियाच्या वतीने...