Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews

पालघर: अवंतिका एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिलेवर धारदार वस्तूने वार; दोघेजण ताब्यात

Palghar, Palghar | May 5, 2025
अवंतिका एक्सप्रेस रेल्वे ट्रेन मधून शीतल भोसले या इंदोरला जाण्यासाठी जनरल डब्यातुन प्रवास करत असताना एका महिलेसोबत त्यांचा वाद झाला. यावेळी महिलेने शितल भोसलेंवर धारदार वस्तूने वार केला. या हल्ल्यात भोसले जखमी झाल्या. हेल्पलाइनवर तक्रार नोंदवल्यानंतर वलसाड रेल्वे स्थानकात पोलिसांनी वार करणाऱ्या महिला व पुरुष अशा दोघांना ताब्यात घेतले आणि शितल यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात शितल भोसले यांचा जबाब नोंदवण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS