कळमेश्वर: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर तर्फे आयोजित दिव्यांग बांधवांना ई-रिक्षा वाटप
नागपूर येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर तर्फे आयोजित दिव्यांग बांधवांना ई-रिक्शा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला सावनेर कळमेश्वर विधान सभेचे आमदार डॉ आशिष देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते.