जत: मुख्यमंत्री फडणवीस यांचीआ.पडळकर यांच्या वक्तव्यावर गंभीर प्रतिक्रिया
Jat, Sangli | Sep 21, 2025 आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की आमदार गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य अतिशय अयोग्य आहे अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे चुकीचे असून एखाद्या व्यक्तीच्या वडिलांबद्दल असे बोलणे हे चुकीचे असून त्याबाबत त्यांना समज दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले