घाटंजी: सदोबा सावळी येथे किराणा व कृषी दुकानांमध्ये चोरी,अज्ञात चोरट्याविरुद्ध पारवा पोलिसात गुन्हा दाखल
Ghatanji, Yavatmal | Aug 19, 2025
फिर्यादी विनायक यादवराव कोट्टावार यांच्या तक्रारीनुसार 17 ऑगस्टला कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या किराणा दुकानाचा...