पुसद: मारवाडी जवळ दुचाकीसमोर रानडुक्कर आडवे आल्याने झाला अपघात ; दुचाकीस्वार गंभीर जखमी
Pusad, Yavatmal | Sep 28, 2025 पुसद तालुक्यातील मारवाडी येथे रानडुक्कर आडवे आल्याने दुचाकीचा अपघात झाला. सदर अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून नांदेड येथे मृत्यूशी झुंज देत आहे.