शेवगाव: पुरग्रस्तांची दिवाळी गोड करणारा "संत प्रसाद"..! ३०० कुटुंबांना दिवाळी फराळ
परतीच्या पावसाने शेवगाव आणि पाथर्डी मधील नदी काठ च्या गावातील अनेक कुटुंबांचे संसार उद्वस्त झालेत. शेतातील पिकात पाणी साठलेल्या मुळे अनेक पीकची नासाडी झाली. तर या गंभीर शेवगाव परिस्तिथी ची जाणीव ठेवून शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील जोग महाराज संस्थान चे महंत श्रीराम महाराज झीझजूरके यांच्या उपक्रमा तुन किमान 300पूरग्रस्त कुटुंबाना दिवाळी चा फराळ म्हणून संत प्रसाद हा अभिनव उपक्रम भक्त गानाच्या माध्यमातून राबवला गेला आहे