सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी 10 मार्चला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार प्रेम प्रकरणाच्या संशयातून रायसोनी कॉलेजच्या एका विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी दिली आहे.