अंबड: अंबड महसूल पथकाची सुखापुरी कुक्कडगाव तळ्यात कारवाई वाळूची चोरटी वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर एक जेसीबी पकडले एक ट्रॅक्टर
Ambad, Jalna | Aug 9, 2025
जालनाच्या आंबड तहसील कार्यालय अंतर्गत सुखापुरी कुक्कडगाव तलावात काही वाळू माफिया हे ट्रॅक्टर जेसीबीच्या साह्याने वाळूचे...