पुणे शहर: उरुळी कांचनकडून निगडीकडे जाणार्या रिक्षातून गांजा वाहतूक करणार्याला जेरबंद
Pune City, Pune | Sep 24, 2025 उरुळी कांचनकडून निगडीकडे जाणार्या रिक्षातून गांजा वाहतूक करणार्याला जेरबंद करुन लोणी काळभोर पोलिसांनी १२ किलो गांजासह रिक्षा असा ५ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.