चिपळुण: पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी केली खडपोली पुलाची पाहणी; पुलासाठी MIDC कडून ₹ 35 कोटी मंजूर करण्याची केली घोषणा
Chiplun, Ratnagiri | Aug 24, 2025
चिपळूण खडपोली येथे पुलाला अतिवृष्टीमुळे तडा जाऊन वाहतूक बंद झाली आहे. आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि...