ठाणे: खराबोडीतील बापूजी नगर मधील 1400 मतं 10 नंबर मधून 11 मध्ये टाकण्यात आली, शरद पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान
Thane, Thane | Nov 29, 2025 ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून 3 डिसेंबर पर्यंत हरकती नोंदवण्याची वेळ आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 1च्या सुमारास शरद पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राबोडी मधल एक उदाहरण दिलं आहे.