बहिणीच्या खुनात ७ वर्षापासून होता फरार;बीड शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या; एसीपिंकडून पोलिसांचा सत्कार
Beed, Beed | Sep 16, 2025 "बीड शहर पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. सात वर्षांपासून फरार असलेला बहिणीच्या खुनाचा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. विठ्ठल उर्फ सोनू काळवणे नावाच्या या आरोपीला पकडून पुन्हा कारागृहात दाखल करण्यात आले आहे.तर दुसरीकडे, बशीर गंज भागात नागरिकांना त्रास देणारा सोहेल खान या गुंडाला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.या दोन्ही यशस्वी कारवायांबद्दल बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात मंगळवार दि.16 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता, शहर पोलिसांना