शहापूर तालुक्यातील उबाठा, शरद पवार गट, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश; प्रदेशाध्यक्ष चव्हाणांकडून स्वागत
Kurla, Mumbai suburban | Aug 25, 2025
शहापूर तालुक्यातील उबाठा सेना, शरद पवार गट तसेच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास...