मूल: मूल चंद्रपूर मार्गावर नागाळा गावा नजीक भररत्यात पटेदार वाघाचे दर्शन
Mul, Chandrapur | Oct 22, 2025 मूल चंद्रपूर मार्गावरील नागाळा गावा नजीक रस्त्याच्या मधोमध पट्टेदार वाघाचे आज दुपारी प्रवाशांना दर्शन झाले या वाघाला पाहून अनेकांची धांदल उडाली होती या निर्धास्त वाघाने महामार्ग क्रॉसिंग केला सदर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे