शिरुर अनंतपाळ: साकोळ शिवरात अज्ञात इस्मानी येडले बंधूंची सोयाबीनची बनी जाळली... लाखो रुपयांचे नुकसान
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील गोविंद येडले व मोहन येडले यांच्या शेतातील चार एकर जमिनीवरील काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या बहिणीला अज्ञात व्यक्तींकडून जाळल्यामुळे येडले बंधूंचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे