पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव यांनी 14 मार्चला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार , कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गोवशांना पाचपावली पोलिसांनी जीवनदान दिली आहे या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव यांनी दिली आहे.