खापरी येथे दारूची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पाच तारखेला साडेआठच्या दरम्यान कार्यवाही केली एका कापडी पिशवीमध्ये देशी दारूच्या शिष्या जप्त करण्यात आल्या देविदास गुलाबराव शिवणे वय 65 वर्ष राहणार खापरी त्यांच्यावर पोलीस स्टेशन कारंजा अपराध क्रमांक 790 / 2025 कलम 65 इ 77 अ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली