राहाता: राहता शहरामध्ये फुलेनगर येथे भाजपचे निषेध आंदोलन ; किर्तनात गोंधळ घालणा-यांवर कठोर कारवाईची मागणी...!
Rahta, Ahmednagar | Aug 19, 2025
कीर्तनातून हिंदुत्वावर विचार मांडणारे ह.भ.प संग्राम भंडारे महाराज यांच्यावर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे हल्ला...