कोपरगाव: वारी येथील टेके वस्तीवर रेल्वे ठेकेदारावर प्राणघातक हल्ला, तालुका पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल
Kopargaon, Ahmednagar | Aug 11, 2025
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील टेके वस्तीवर रेल्वे ठेकेदार स्वरूप बाबासाहेब कापे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना...