निलंगा: पानचिंचोलीत पावसाचा थैमान... अनेकांच्या घराची पडझड..
Nilanga, Latur | Sep 22, 2025 पानचिचोली येथे मुसळधार पावसाने अनेकाचे घरे उध्वस्त झाली यामध्ये निर्मला दिगंबर माळी, माधव दळवे, उत्तम सुतार, अरविंद बेस्के, विलास बंडगर, या सर्व घरांची पाहणी करून महसूल विभागीय अधिकारी व तलाठी साहेब व ग्रामसेवक यांना तात्काळ पंचनामा करा असे माजी सरपंच श्रीकांत भैय्या साळुंके यांनी फोन करून सूचना दिल्या...