केवळ ५० रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्याने तरुणाच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना मंगळवारी (दि. १३ जानेवारी) रावेत परिसरातील एका चहा टपरीवर रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.