चंद्रपूर: चेकपिपरी येते क्रूर वाघाने केले शेतकऱ्याच्या शरीराचे तुकडे तुकडे वनाधिकारी घटना पाहून झाले स्तब्ध
चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघाची हल्ल्याची थरकाप उगवणारी घटना आज रविवारी समोर आली आहे गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी गावातील शेतकरी भाऊजी पाल यांच्यावर वाघाने हल्ला करून त्याचा निर्गुणपणे जीव घेतला आहे अधिक भीषण बाब म्हणजे वाघाने शेतकऱ्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि ते तुकडे शेत परिसरात विखुरलेले अवस्थेत सापडले आहेत