सुधागड: महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विजेचा शॉक लागून चार दुधाळ जनावरांचा मृत्यू
जांभूळपाडा विजयनगर येथील दुर्घटना
Sudhagad, Raigad | Sep 5, 2025
सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा हद्दीत विजयनगर गावाजवळ वीज वाहिनी तुटून विजेचा शॉक बसल्याने दूध व्यावसायिकाच्या तीन म्हशी...