दूधपुरी (ता. अंबड) येथे ज्येष्ठ शेतकऱ्याच्या बांधकामावर अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल दूधपुरी, तालुका अंबड, जिल्हा जालना येथील रहिवासी भगवान अण्णा काकडे (वय ६०), व्यवसाय शेती, यांनी कायदेशीर परवानगी घेऊन सुरू केलेल्या घराच्या बांधकामावर अडथळा आणून शिवीगाळ, नुकसान व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान काकडे यांनी ग्रामपंचायतीकडून रीतसर बांधकाम परवाना घेऊन 28 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे २ वाजता आपल्या जागेवर घराचे बांध