मंगळवेढा: मरवडे येथे हॉटेल सह्याद्रीसमोर पुन्हा अपघात; टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू तर दोन महिला जखमी, ग्रामस्थांमध्ये संताप
Mangalvedhe, Solapur | Aug 4, 2025
मरवडे गावाच्या हद्दीतील हॉटेल सह्याद्री समोर रविवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एकजण ठार, तर दोन महिला जखमी झाल्या...