मारेगाव: करंदवाडी नवरगाव रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नवरगाव हिवरी सदनापूर म्हैसदोडका या गावांचा मतदानावर बहिष्कार
मालेगाव तालुक्यातील करणवाडी नवरगाव हिवरी सगणापुर नवरगाव करणवाडी जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे त्यामुळे या गावातील नागरिकांनी आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन मतदानावर बहिष्कार टाकला आहे.