तिवसा: मोटर सायकलने पाठलाग करून महिलेचा विनयभंग तू मला आवडते मारण्याची धमकी दिली कुऱ्हा पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
Teosa, Amravati | Oct 15, 2025 मोटर सायकलने पाठलाग करून महिलेचा विनयभंगा केल्याची घटना घडली असून आरोग्याने त्याच्या मोटरसायकलने फिर्यादी याचा पाठलाग केला व मला तू आवडते असे म्हटले मग फिरतीचा हात पकडण्याचा प्रयत्न केला व मारण्याची धमकी दिली यावरून दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे