कारंजा घाडगे तालुक्यात काजळी येथे उत्पादन विभागाला बनावट दारू निर्मितीचा कारखाना अखेर दिसला.. वर्धा जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर या विभागाचे दुर्लक्ष असल्याची ओरड होती काजळी येथे या दारू निर्मितीच्या बनावट कारखान्यावर धाड टाकून कार्यवाही करण्यात आली आहे..