गोंदिया: ओबीसी हक्क - समाजाचे हक्क,लढा सुरूच राहील! भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिला पाठिंबा
Gondiya, Gondia | Sep 20, 2025 भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे आणि गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीने रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी गोंदिया शहरात होणाऱ्या संपूर्ण ओबीसी समाजाच्या भव्य मेळाव्याला आपला अटळ पाठिंबा व्यक्त केला आहे. खासदार डॉ. पडोळे म्हणाले की – ओबीसी समाजाच्या हक्क आणि विशेषाधिकारांचे रक्षण करण्यासाठी उठवलेले प्रत्येक आंदोलन आणि आवाज ही माझी चळवळ आहे.