वाशिम: समृद्धीवर महामार्गावर नागपूर कॉरिडोर जवळ चैनल क्रमांक 173 वर विचित्र अपघात यात पाच जखमी
Washim, Washim | Sep 16, 2025 जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर कॉरिडोर वर दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास चॅनल क्रमांक 173 नागपूर कॉरिडोर ट्रक क्रमांक up 72 ct 57 60 जालन्यावरून नागपूरकडे जात असताना त्या ट्रकचा टायर फुटल्याने स्पीड 80 च्या लाईन मध्ये उभी असताना ट्रक क्रमांक wb19j 9318 मागून जबरदस्त धडक दिली. या अपघातामध्ये तीन व्यक्ती गंभीर झाले. चालक अनिल कुमार पांडे वय 28 रा प्रयागराज शिवेंद्र यादव वय 22 व त्याचा भाऊ शिशेन्द्र यादव 24 त्यामध्ये हे गंभीर जखमी झाले .