अमरावती: अतिवृष्टीमुळे डांबरी रस्ते गेले वाहून पावसाळा जोर जिल्ह्याच्या अनेक भागात सुरूच, मुख्यमंत्री सडक योजनेचे रस्ते उखडले
Amravati, Amravati | Aug 22, 2025
अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस सह अतिवृष्टी होत असून यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान...