**न्हावी प्र. यावल येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन,यावल येथे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानाचे उद्घाटन मा. आमदार श्री. अमोल हरीभाऊ जावळे यांच्या शुभहस्ते झाला. या भव्य कार्यक्रमाला मा. सरपंच
3.8k views | Jalgaon, Maharashtra | Aug 6, 2025 आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण करून गोल्डन कार्ड तयार करण्याची मोहीम यशस्वीपणे राबवली गेली. श्री. स्वप्निल तायडे (आरोग्य सेवक), श्रीमती पल्लवी भारंबे (आरोग्य सेविका) आणि आशा वर्कर यांच्या अथक प्रयत्नांनी ही प्रक्रिया गतिमान झाली. विशेष म्हणजे, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते उपस्थित नागरिकांना गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे अनेकांना आरोग्य योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या शिबिराला नागरिकांचा उत्साहपूर्ण सहभाग आणि प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. हा उपक्रम न्हावीतील नागरिकांसाठी आरोग्य सेवेच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरला आहे!