कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी येथे आज सोमवार दिनांक 8 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास आयशर ट्रक मालवाहू नेत असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात गेला सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही परंतु दुकानाचे फार मोठे नुकसान झालेले आहे ही घटना कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेली आहे