कोपरगाव: कोपरगाव येथील कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या 63 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न
कोपरगाव येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज गुरूवार दिनांक ३०/१०/२०२५ रोजी, दुपारी १२ वा.संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे अध्यक्षतेखाली व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत संचालक विलासराव वाबळे, सौ रूपालीताई वाबळे व सर्व संचालकांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकुन करण्यांत आला