धारणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कृषी विभागाच्या कार्यालयासमोर दुचाकीने जात असताना हरिराम रामलाल मावसकर याचा विजेच्या खांबाचा तार गळ्यात अडकून सहा डिसेंबरला रात्री एक वाजता चे दरम्यान अपघात झाला होता. त्या अपघातात त्याचा मृत्यू झाला असल्याने 24 डिसेंबरला त्याने त्याचे ताब्यातील दुचाकी वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून स्वतःच्या मृत्यू जबाबदार ठरल्याने मृतकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी यातील मृतक हरिराम रामलाल मावसकर हा त्याच्या गावी परत जात असताना रात्री...